Cherreads

a big horror story

Aditya_Kamble_9154
7
chs / week
The average realized release rate over the past 30 days is 7 chs / week.
--
NOT RATINGS
33
Views
VIEW MORE

Chapter 1 - a horror story

हॅलो फ्रण्ड्स माझे नाव आदित्य आहे आणि मी 33वर्ष्याच्या आहे तुमाला मी माझ्या बोरोबर काय झालेले आहे ते आज या स्टोरी मधून सांगणार आहे आज मी नुसता कामावरून सुटलो होतो आणि बरोबर 9.30 वाजता कामावरून निघताना माझी ट्रेन सुटली होती पण माला टाईमवर माला

ती ट्रेन भेटली नाही तेव्हा माला एक आवाज आला ती मुंबई ला जाणारी ट्रेन रात्री 12.30 तासांनी येणार आहे तेव्हा

Malaफोन आला तो फोन माझ्या बाबा चा होता ते म्हणाले कि बाळा तू केव्हा घरी येणार आहे तेव्हा मी म्हणालो कि बाबा माझी ट्रेन गेली आणि दुसरी ट्रेन 12.30 येणार आहे तेव्हा बाबा म्हणाले कि बाळा आत्ता येऊ नको तू एक हॉटेल मध्ये राहा आणि सकाळी ये मी बाबा ला सांगितले कि मी उद्या सकाळी येणार आहे मग मी एक हॉटेल ला बोलो कि रूम हवे आहे भेटेल का तेव्हा त्या हॉटेलa चा स्टाफ माला मनाला कि रूम no 13 आहे, ते रूम no 13 भेटेल आणि मी रूम च्या आत गेलो आणि तेव्हा रात्री चे 11.30 वाजले होते मी टाइम्स पाहियेला आणि जोपून गेलो आणि अचानक माला बाहेर च्या दरवाजा आवाज आला बेल चा आवाज ला माझी झोपमोड झाली आणि मी उठलो आणि दरवाजा कडे गेलो मी दरवाजा खोलून बघितला पण bhaher कोणी नाही मग दरवाजा बंद करून मी परत झोपलो रात्री चे 3 वाजले होतेआणि संगळे हॉस्टेल एक दम शांत होते सुरुवातीला संगळे नॉर्मल होता आणि अचानक माला आवाज आला मी bhaher जाऊन बगतले माला बाहेरऊन काहीच आवाज आला नाही आणि मग त्याचा फोन वर एक mesaage ala दरवाजा उघडू नको मग मी घाबरलो तो मानला कि मी आताच दरवाजा उघडून पैयले होता तेवढ्यात टक टक टक परत दरवाज्यावर आवाज आला यावेळी आवाज जास्त मोठा होता तो हळूच दरवाजा कडे गेला पण या वेळी त्यांनी दरवाजा उघडला नाही

त्यांनी परत आवाज दिला त्यांनी बाहेर दरवाजा उघडून बघितला पण कोणी, नव्हता त्याच्या डोक्यात वेगवेगळ्या

गोष्टी उमडत होता बाहेर कोणी नव्हत तो घाबरला रूम no 13 ची light ब्लिक करत होती आणि अचानक रूम ची light बंद झाली रूम मध्ये खालोक होता मग तेला एक मेसेज आला कि त्या रूम मधून जेवढा जास्त होहील निगुन जा तो एका रूम मध्ये लपला होता त्याला अचानक एक आवाज आला पायांचा आवाज आला तो घाबरला आणि अचानक बेसुदा पडला आणि मग आवाज

जोरजोरात येत होता आणि मग सकाळी त्याला जाग आली तेव्हा त्याला समजले कि रात्री त्याचा बरोबर kai घडलं ही होती माझी स्टोरी कशी वाटली माझी स्टोरी आवडलं ना